

आपल्या सर्वांच्या सहकार्यातून समाजसेवी कार्यामध्ये आम्ही नवीन उंची गाठत आहोत. आमच्या संस्थेचे ध्येय समाजातील दुर्बल, उपेक्षित आणि गरजू लोकांना मदतीचा हात देणे आहे. आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे आम्ही हे कार्य यशस्वीरित्या पुढे नेत आहोत.आपण या पवित्र कार्यात आमचा हात बळकट करू शकता. आपल्या आर्थिक मदतीने आम्ही या उपक्रमांना अधिक व्यापक आणि प्रभावी बनवू शकतो. आपले योगदान देण्यासाठी आमचे बँक तपशील खालीलप्रमाणे आहेत:
बँकेचे नाव:
खाते क्रमांक:
आयएफएससी कोड:
शाखा:
आपल्या मदतीने समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.आपण दिलेल्या देणगीबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.

आदरणीय
देणगीदारांची यादी
-
डॉ. विनोद केळझरकर ‣ ४ एकर जमीन
-
श्रीमती. तुळसाबाई पराते ‣ ₹ ५००,०००/-
-
श्री. मोनू मडावी ‣ ₹१०,०००/- प्रतिवर्ष
-
स्व. आत्मारामजी भोयर ‣ ₹२५१,०००/-
-
श्री दत्तात्रयजी पेंडके ‣ ₹२००,०००/-
-
श्री. भुपेंद्रजी शहाणे ‣ ₹१००,०००/-
-
श्री. श्रीकांतजी जी मुळे ‣ ₹५१,०००/-
-
डॉ. ए. पी. जोशी ‣ ₹५१,०००/-
-
श्री. अनिल डागा ‣ ₹३०,०००/-
-
श्रीमती. विनया फडणवीस ‣ ₹२५,०००/-
-
श्री. हेमंत डुमरे ‣ ₹२५,०००/-
-
सौ. स्मिता टोणगावकर ‣ ₹२५,०००/-
-
श्री. सौरभ महाकाळकर ‣ ₹२१,०००/- (आणि काही मोठया वस्तू)
गोधन दान (१ गीर गाय किंमत ₹५०,०००/-)
-
सौ. विशाखा मोहोड ‣ २ गाई
-
डॉ. विनोद केळझरकर ‣ १ गाय
-
श्री आशिष केळझरकर ‣ १ गाय
-
सौ सुनीता धानोरकर ‣ १ गाय
-
श्रीमती. तुळसाबाई पराते ‣ १ गाय
-
श्री दत्तात्रयजी पेंडके ‣ १ गाय
-
श्री दिनकरराव खाडे ‣ १ एल.इ.डी. टिव्ही संच.
-
Union Bank of India ‣ १ फ्रिझर
-
आणि अनेक लहान मोठे देणगीदार यांचेही आभार
.png)